शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

राजकारण : Chhagan Bhujbal On Sambhaji Bhide मोदी भिडेंना भेटले होते, त्यांच्या कानावर टाका...जबळांचा सल्ला SA4

मुंबई : भुजबळ जातात रेल्वेने, थोरात गेले पायी; मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचे धिंडवडे

मुंबई : छगन भुजबळांची भूमिका अस्पष्ट; सरकारविरुद्ध स्थगिती याचिका प्रकरण

मुंबई : 'पवार साहेब आमचे दैवत, आशीर्वाद घेण्यासाठी आलो', प्रफुल्ल पटेलांनी सांगितले भेटीचे कारण

नाशिक : दादा भुसेच 'दादा', डीपीडीसीच्या बैठकीला छगन भुजबळ दांडी मारणार!

मुंबई : मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक

बीड : एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं

पुणे : 'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला

क्राइम : छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात