शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : Junior Malinga Matheesha Pathirana Video, IPL 2022 GT vs CSK: 'ज्युनियर मलिंगा'ने स्वत:च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट; शुबमन गिलला कळण्याआधीच झाला LBW

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022 CSK vs GT Live Updates : Sachin Tendulkarच्या होम ग्राऊंडवर CSK ओपनर ऋतुराज गायकवाडने मोडला त्याचाच मोठा विक्रम

क्रिकेट : IPL 2022 CSK vs GT Live Updates : आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी कामगिरीची नोंद CSKच्या हातून झाली; मोडला गेला ४ वर्षांपूर्वीचा विक्रम

क्रिकेट : Hardik Pandya Shami Conway Video, IPL 2022 CSK vs GT Live: मोहम्मद शमीच्या प्लॅनमध्ये अडकला CSKचा डेवॉन कॉनवे; तिसऱ्याच षटकांत पाठवलं तंबूत

क्रिकेट : CSK New Captain : रवींद्र जडेजा नव्हे, तर 'हा' खेळाडू व्हायला हवा MS Dhoniनंतर CSKचा कर्णधार; वीरेंद्र सेहवागनं सुचवलं नाव

क्रिकेट : CSK on Ambati Rayudu: हा मानसिक घोळ!; अंबाती रायुडूच्या निवृत्तीच्या ट्विटवर चेन्नई सुपर किंग्सकडून मोठं विधान

क्रिकेट : Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: 'हे माझं शेवटचं IPL' म्हणणाऱ्या अंबाती रायडूची क्षणार्धात पलटी? आधी केलं ट्वीट मग केलं डिलीट

क्रिकेट : Suresh Raina CSK IPL 2022 : CSK तर आज ९७ वर ऑल आऊट झाली, आता...!; युवराज सिंगने केलं सुरेश रैनाला ट्रोल, Mr. IPL म्हणाला, मी नव्हतो! 

क्रिकेट : Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर 

क्रिकेट : No DRS IPL 2022 MI vs CSK Live Update : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केली कमाल; संघमालक आकाश अंबानी झाले खूश