शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : विक्रम'ने पुन्हा लँडिंग का केले, रोव्हर आणि लँडर स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर काय होणार?

राष्ट्रीय : 14 दिवसांचे आयुष्य, 'O' सापडला, आता 'H' शोधला तर चंद्रावर क्रांती घडणार; चंद्रयान चमत्कार करणार?

राष्ट्रीय : चंद्रयान-3 चा चंद्रावर एक आठवडा पूर्ण! भारताच्या मोहिमेने जगाला दिल्या 'या' १० गोष्टी

राष्ट्रीय : चंद्रयान 3 मोहिमेला १० दिवस बाकी! शक्य तितके रोव्हर चालवण्याचा प्रयत्न; शास्त्रज्ञ दिवसरात्र करतायत कष्ट

व्यापार : 615 कोटींच्या चंद्रयान-3 ची कमाल, 4 दिवसांत करून दिली 31,000 कोटींची कमाई; जाणून घ्या कशी

आंतरराष्ट्रीय : 'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

राष्ट्रीय : चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी

राष्ट्रीय : मी चंद्रावर पोहचलो! भारतानं ‘असा’ घडवला इतिहास; कसा होता Chandrayaan-3 प्रवास?

राष्ट्रीय : भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा Chandrayaan-3 वर; परदेशी मीडिया काय म्हणतो? पाहा...

राष्ट्रीय : चंद्रावर भारत जिंकणार! चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 'ही' मोठी आव्हाने असणार