शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : ‘सबका साथ, सबका विश्वास’ मंत्र संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक

राष्ट्रीय : चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला

राष्ट्रीय : भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार

व्यापार : चंद्रयान-3च्या प्रक्षेपणात निभावली मोठी भूमिका; आता सौदीमधून मिळाली 33 हजार कोटींची ऑर्डर

आंतरराष्ट्रीय : चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार

राष्ट्रीय : चंद्रयान ३ चे विक्रम चंद्रावर कुठे लँड झाला? नासाने फोटोच पाठवले

राष्ट्रीय : चंद्रावर दिसणाऱ्या 'या' लाल आणि निळ्या खुणा कशाच्या? प्रज्ञान रोव्हरनं पाठवलाय अनोखा PHOTO

राष्ट्रीय : चंद्रावर झाेपला विक्रम, शुभ रात्री, १४ दिवसांनी भेटू; ४० सेमी उंच झेप घेत ‘विक्रम’चा पुन्हा विक्रम

संपादकीय : ‘प्रग्यान’ने चंद्रावर शोधलेल्या जादूची गोष्ट!

राष्ट्रीय : विक्रम'ने पुन्हा लँडिंग का केले, रोव्हर आणि लँडर स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर काय होणार?