शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

महाराष्ट्र : चांद्रमोहिमेत महाराष्ट्राचा वाटा, मराठी शास्त्रज्ञाचा डंका; जळगावचे नोझल्स

राष्ट्रीय : अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले? 

राष्ट्रीय : चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास

राष्ट्रीय : सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास

बुलढाणा : खामगावातील चांदीच्या नळ्यांची चंद्रयानासोबत अवकाशात झेप, श्रद्धा रिफायनरीजने केला पुरवठा

राष्ट्रीय : चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार

राष्ट्रीय : कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

राष्ट्रीय : Chandrayaan 3 Launch Video: आनंदाचा क्षण; 'चंद्रयान ३' अवकाशी झेपावलं, देशवासीयांकडून ISRO चं अभिनंदन अन् सदिच्छा!

राष्ट्रीय : 'जिद्द अन् चातुर्याला माझा सलाम'; मोदींनी केलं इस्रोचं कौतुक, राष्ट्रपतींकडूनही अभिनंदन

पुणे : मून चले हम...! हाती तिरंगा घेऊन 'भारत माता की जय' नारा देत विद्यार्थ्यांचा जल्लोष