शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वांत थंड तारा सापडला; जाणून घ्या किती आहे तापमान

राष्ट्रीय : ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

राष्ट्रीय : TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

राष्ट्रीय : अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...

राष्ट्रीय : चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...

भक्ती : शनीची वक्रीदृष्टी! मंगळ, शुक्र व गुरुबळ; चंद्रयान-३ च्या यशाचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल का?

राष्ट्रीय : चंद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 'या' समस्यांना तोंड द्यावे लागणार, समोर आली अपडेट

सखी : जिद्द असावी तर अशी! खेड्यात घर-वडिलांच्या बदल्या, इंजिनिअर होऊन करतेय चंद्रयान मोहिमेत काम

पुणे : Chandrayaan-3 : ‘चंद्रयान-३’ मोहिमेत बहुमूल्य योगदान; पुणेकरांचा अभिमान ठरला आदेश फलफले

राष्ट्रीय : जबरदस्त! ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चंद्राप्रमाणे चमकले भारताचे चंद्रयान, नजाऱ्याने जिंकली लोकांची मनं