शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : Chandrayaan-3 : विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा नवा फोटो; कोपऱ्यातून पृथ्वीही दिसली

राष्ट्रीय : Video: चंद्र दिसला! चंद्रयान मोहिमेत आणखी मोठे यश; ISRO नं पहिला व्हिडिओ दाखवला

राष्ट्रीय : भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय

संपादकीय : चंद्र हवा, चंद्र हवा... माणसाला चंद्र का हवा?

राष्ट्रीय : विक्रम, प्रग्यान म्हणाले, लिफ्टसाठी थँक्स; चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले लँडर, रोव्हर

पुणे : Chandrayaan-3| ...म्हणून चंद्रयान ३ च्या अगोदर रशियाचे यान उतरणार चंद्रावर

राष्ट्रीय : चंद्रयान-3 ची शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी; यशस्वीरित्या विलग झाला लँडर 'विक्रम'!

राष्ट्रीय : चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार

राष्ट्रीय : Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल

राष्ट्रीय : चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, १७ ऑगस्टला पहिली परीक्षा