शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : 'हिंदुस्तान, इंडिया ठेवले असते, शिवशक्ती का'? चंद्रयान-3 च्या लँडिंग प्वाइंटला दिलेल्या नावावरून मौलाना सैफ यांचा सवाल

राष्ट्रीय : Video: इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे भाषण करताना PM भावूक, मोदींच्या डोळ्यात आनंदाश्रू

वर्धा : 'चंद्रयान' मोहिमेत हिंगणघाटच्या 'या' कन्येचाही सहभाग; इस्रोत शास्त्रज्ञ एसडी म्हणून देतेय सेवा

कोल्हापूर : देश चंद्रावर पोहोचल्याचा आनंद, पण यवतमाळमध्ये १८ दिवसांत २४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राष्ट्रीय : इस्रोच्या यशासाठी सीआरपीएफ जवानांनी छोटी ड्रील काय केली; मोठे साहेब नाराज झाले

मुंबई : शास्त्रज्ञांना भेटायला हवं, पण मोदींचा रोड शो कशासाठी?; काँग्रेसचा थेट निशाणा

राष्ट्रीय : Exclusive: गणित थोडेही चुकले असते, तर चंद्र आपल्याला भेटला नसता...- एस. सोमनाथ

राष्ट्रीय : 23 ऑगस्ट नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल; चंद्रयान-3 च्या यशानंतर मोदींची घोषणा

फिल्मी : रुपेरी पडद्यावर अवतरणार 'चंद्रयान ३'!, टायटलसाठी फिल्ममेकर्सची तारांबळ

राष्ट्रीय : तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण