शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : 'मागील सरकारचा ISRO वर विश्वास नव्हता', ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या व्हिडिओद्वारे भाजपने काँग्रेसला घेरले

फिल्मी : कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक, म्हणाली - साधी राहणी उच्च विचारसरणी, हेच खरे भारतीयत्व

राष्ट्रीय : चंद्राचा पृष्ठभाग गरम की थंड? चंद्रयान-3 ने केले परीक्षण; ISRO ने दिले अपडेट

राष्ट्रीय : चंद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी घेतलं देवदर्शन, नंतर म्हणाले, विज्ञान आणि आध्यात्माचा...  

राष्ट्रीय : 'मिशन चंद्रयान हे नव्या भारताच्या उर्जेचे प्रतीक', 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

राष्ट्रीय : चंद्रयान-3 साठी पुढील काही दिवस महत्वाचे, ३ पैकी २ उद्दिष्टे पूर्ण; इस्त्रोने दिली महत्वाची अपडेट

राष्ट्रीय : ISRO ने सांगितले चंद्रयान-३ मोहिमेचे ३ मोठे उद्देश, दोन पूर्ण, आता केवळ हे काम बाकी

राष्ट्रीय : video: चंद्रावर प्रज्ञान रोव्हरचा 'मूनवॉक', ISRO ने शेअर केला 'शिवशक्ती' पॉईंटचा व्हिडिओ

राष्ट्रीय : PM मोदींच्या सभेत व्यक्ती चक्कर येऊन पडला; पंतप्रधानांनी तात्काळ आपल्या टीमला दिले निर्देश

राष्ट्रीय : 'जग आपल्यावर हसेल', चंद्रयान-3 च्या लँडिंग पॉईंटचे नाव 'शिवशक्ती' ठेवण्यावरुन काँग्रेसचा हल्लाबोल