शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

सखी : मुलाचं नाव चंद्रयान, मुलीचं चांदनी; इस्त्रोला सलाम करणाऱ्या गोरगरीब पालकांची अनोखी भेट

चंद्रपूर : Chandrapur: चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य

राष्ट्रीय : प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात महाकाय खड्डा; चंद्रयानाने बदलला मार्ग, ISRO ने शेअर केला फोटो, पाहा...

चंद्रपूर : चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग; सर्व स्तरातून कौतुक

राष्ट्रीय : PSLV-C57/Aditya-L1 Mission : आता लक्ष्य 'सूर्य'! आदित्य-L1 २ सप्टेंबरला लॉन्च होणार; ISROची मोठी घोषणा

राष्ट्रीय : चंद्रयान 3 संदर्भात आनंदाची बातमी! प्रज्ञान रोव्हरने पहिला अडथळा पार केला; इस्रोची चिंता दूर

राष्ट्रीय : 'हे अपेक्षित नव्हते...'; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

राष्ट्रीय : ‘शिवशक्ती’ नावावरून वाद; ISRO प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

संपादकीय : जगभरात तिरंग्याचा सन्मान वाढवणाऱ्या वैज्ञानिकांनो, तुम्हाला सलाम!

राष्ट्रीय : चंद्रावर तापमान आहे तरी किती?  ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे माहिती