शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : Video: विमानात ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांचं विशेष स्वागत, व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : धोका दिसताच 'प्रज्ञान' बनलं 'रजनीकांत', मारली अशी स्टाईल..! चांद्रावरून आला जबरदस्त VIDEO

राष्ट्रीय : चंद्रयान ३ ने इस्त्रोला दिली आणखी एक आनंदाची बातमी!'प्रज्ञान' वरील दुसऱ्या पेलोडनेही चंद्रावर सल्फर असल्याचे सांगितले

राष्ट्रीय : Video: चंद्रा... आकाशात अवतरला 'सुपर ब्लू मून'; मोबाईलमध्ये कैद, नेटीझन्स सुसाट

राष्ट्रीय : चंद्रानंतर सूर्याकडे झेप; आदित्य-L1 यानाची चाचणी पूर्ण, ISRO ने दिले मोठे अपडेट

संपादकीय : विशेष लेख: चंद्रयान ३ आणि विरोधकांचे श्रेयवादाचे अंतराळ यान

राष्ट्रीय : Smile Please! चंद्रावर फिरणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो केला क्लिक

राष्ट्रीय : 14 दिवसांचे आयुष्य, 'O' सापडला, आता 'H' शोधला तर चंद्रावर क्रांती घडणार; चंद्रयान चमत्कार करणार?

राष्ट्रीय : चंद्रयान-3 चा चंद्रावर एक आठवडा पूर्ण! भारताच्या मोहिमेने जगाला दिल्या 'या' १० गोष्टी

क्राइम : ट्यूशन घेणाऱ्याने स्वतःला सांगितलं इस्रोचं शास्त्रज्ञ; घेतलं चंद्रयान-3 चं श्रेय, 'अशी' झाली पोलखोल