शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चंद्रयान-3साठी आज महत्त्वाचा दिवस! 'लूनार ऑर्बिट इंजेक्शन' म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

राष्ट्रीय : चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? थेट ट्रॅकरमध्ये पाहा दिशा, वेग आणि मार्ग...

राष्ट्रीय : जय हो! इस्रोची आणखी एक गगनभरारी, PSLV सह ७ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण

राष्ट्रीय : भारताचं चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? ISRO ने दिली आनंदाची बातमी

राष्ट्रीय : चंद्रयाना नंतर आता ISRO चे लक्ष्य सूर्य! पुढच्या महिन्यात लाँच होणार भारताचे पहिले सूर्य मिशन, जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वांत थंड तारा सापडला; जाणून घ्या किती आहे तापमान

राष्ट्रीय : ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

राष्ट्रीय : TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

राष्ट्रीय : अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...

राष्ट्रीय : चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...