शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार

राष्ट्रीय : चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, १७ ऑगस्टला पहिली परीक्षा

राष्ट्रीय : चंद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत पोहोचलं...; जाणून घ्या, आता कसा असेल पुढचा प्रवास?

राष्ट्रीय : सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर

राष्ट्रीय : चंद्रयान 3: मोठा इतिहास रचला जाणार! २३ ऑगस्टला जगभरात पहिल्यांदाच 'असं' घडणार...

मुंबई : मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान

राष्ट्रीय : चंद्रावर पहिलं कोण पोहोचणार? भारताचं चंद्रयान-३ की रशियाचं मून मिशन लुना-२५

राष्ट्रीय : पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीचा अंदाज लावण्यात अडचण; चंद्रयानासाठी पुढचा टप्पा अत्यंत कठीण : इस्रो

राष्ट्रीय : चंद्रावर एकूण १४ लाख खड्डे, २९० किमीचा सर्वात मोठा खड्डा; यामागील नेमकं कारण काय?, पाहा!

राष्ट्रीय : चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल, 'इस्रो'ला आता दोन टप्प्यांची प्रतीक्षा