शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : जबरदस्त! ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चंद्राप्रमाणे चमकले भारताचे चंद्रयान, नजाऱ्याने जिंकली लोकांची मनं

राष्ट्रीय : 'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

राष्ट्रीय : 'मिशन मून'मध्ये मिळालं मोठं यश; 'चंद्रयान ३' कुठपर्यंत पोहचलं?, ISRO ची माहिती

राष्ट्रीय : भारत आता मानवालाही पाठविणार, गगनयान मोहिमेला बळकटी

महाराष्ट्र : चांद्रयान ३ माेहिमेत महाराष्ट्र; सोलापूर,सांगलीसह खान्देशपुत्रांचं लय भारी काम

राष्ट्रीय : ‘चंद्रयान-३’चे जगभरातून काैतुक, आता नजर लॅंडिंगवर...

राष्ट्रीय : chandrayaan 3 : चंद्रयानने पहिली कक्षा बदलली, ४२ हजार किमी अंतरावर परिक्रमा; वाचा महत्वाची अपडेट

लोकमत शेती : शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा?

राष्ट्रीय : अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण...

कोल्हापूर : चंद्रयान-३ मोहिमेत मराठी शास्त्रज्ञाचा डंका, सीमाभागातील केरबा लोहार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव