शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश सराकराने त्यांनी कारागृहातून सुटका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली.

Read more

राष्ट्रीय : आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

राष्ट्रीय : मोदींचा फायदा होणार असल्यास वाराणसीतून लढणार नाही

राष्ट्रीय : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांची उमेदवारी हे भाजपचेच कारस्थान

राजकारण : दलित मतांच्या धुव्रीकरणाच्या षडयंत्रासाठीच भाजपाकडून भीम आर्मीची स्थापना

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद वाराणसीमध्ये मोदींविरोधात लढणार

राष्ट्रीय : वाराणसीतून मोदींची गुजरातमध्ये रवानगी करणार : चंद्रशेखर आजाद

अमरावती : अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, चंद्रशेखर आझाद यांचा इशारा 

हिंगोली : संविधानविरोधी काम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल : चंद्रशेखर आझाद

पुणे : मी जातो तिथे भाजपचा पराभव, महाराष्ट्रातही हार नक्की :चंद्रशेखर आझाद 

मुंबई : Bhim Army : चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली