शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रमुखी

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Read more

फिल्मी : चंद्रमुखी: 'नजाकत, सौंदर्य अन्..'; 'बाई गं...'चा BTS व्हिडीओ पाहून पडाल अमृताच्या प्रेमात