शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रमुखी

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Read more

फिल्मी : रितेश देशमुखनं 'चंद्रमुखी'चं केलं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाला...

फिल्मी : Chandramukhi!! जिकडे तिकडे ‘चंद्रमुखी’चीच चर्चा, ट्रेलरमधील डायलॉगवर तर फिदा झालेत फॅन्स

फिल्मी : मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट

फिल्मी : चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : Chandramukhi Trailer : ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि दिलखेचक अदा...; पाहा, ‘चंद्रमुखी’चा अप्रतिम ट्रेलर

फिल्मी : '…मी फिदा झाले तुझ्यावर', अमृता खानविलकरची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : Chandramukhi : ‘चंद्रमुखी’च्या ‘चंद्रा’नं काय काय नाही सोसलं!  अमृता खानविलकरचा हा व्हिडीओ एकदा पाहाच!!

फिल्मी : Chandramukhi : 'चंद्रमुखी' म्हणजेच अमृता खानविलकरला भेटण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या त्यासाठी काय करावं लागेल!

फिल्मी : बाई गं...चंद्रमुखीतील लावणीची चिमुरडीला पडली भुरळ, अमृता खानविलकरने शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : Chandramukhi : ‘हे गाणं नाही, अनुभव आहे...’, ‘चंद्रमुखी’च्या गाण्यानं नेटकऱ्यांना पाडलं प्रेमात