lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदन प्रभाकर

चंदन प्रभाकर

Chandan prabhakar, Latest Marathi News

कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’! - Marathi News | chaiwala aka chandan prabhakar is back on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’!

‘द कपिल शर्मा शो’मधून चंदू चायवाला गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चंदूचे चाहते यामुळे बरेच हिरमुसले होते. पण आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

या कारणामुळे कित्येक दिवसांपासून द कपिल शर्मा या शोमधून गायब आहे चंदन प्रभाकर - Marathi News | Here’s why Kapil Sharma’s friend Chandan Prabhakar is not a part of The Kapil Sharma Show 2 these days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे कित्येक दिवसांपासून द कपिल शर्मा या शोमधून गायब आहे चंदन प्रभाकर

द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये  चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चंदनची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चंदन या कार्यक्रमातून गायब झाला आहे. ...

'या' कॉमेडियनेही सोडली कपिलची साथ,'हे' आहे कारण - Marathi News | After Navjot Singh Sidhu Now kapil Sharma Show New Controversy As Chandan Prabhakar Open Up On Missing From The Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कॉमेडियनेही सोडली कपिलची साथ,'हे' आहे कारण

गेल्या वर्षी  कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. तेव्हाही तो शोमध्ये झळकत नव्हता. मात्र कपिल सोबतच्या मैत्रीखातर त्याने पुन्हा शोमध्ये एंट्री केली होती.  ...