शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : Corona Virus Updates: लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय, छगन भुजबळांनी दिला अल्टिमेटम

नाशिक : लॉकडाऊन नव्हे तर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी हवी : छगन भुजबळ

महाराष्ट्र : लग्न सोहळ्यात हजेरी लावणारे भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह | Chagan Bhujbal Covid 19 Positive | Maharashtra

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal Corona Positive: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

नाशिक : नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

महाराष्ट्र : भूजबळांनी बाळासाहेबांसाठी कोणतं गाणं अर्पित केलं? Chhagan Bhujbal | Sur Jyotsna Awards | Maharashtra

राजकारण : SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे'

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांना १० मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस

महाराष्ट्र : आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा?; राज्यपालांचा सवाल

महाराष्ट्र : भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे