शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal targeted Modi Shah on GST in Vidhan Sabha | दाढीवरून भुजबळांची तुफान टोलेबाजी

महाराष्ट्र : ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद; सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविराेधात राजकारण तापले

महाराष्ट्र : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; अजित पवार, छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट!

महाराष्ट्र : Petrol Diesel Prices: सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात; शिंदे-फडणवीस सरकारला टोला

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होऊ न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची- छगन भुजबळ यांचे रोखठोक विधान

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal special style: बाहेर काय पाऊस.. काय वारा.. पण सगळे आले बघा.. एकदम ओक्के; छगन भुजबळांचा खास अंदाज

नाशिक : बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ

महाराष्ट्र : ती वेळ पुन्हा यायला हवी; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादावर छगन भुजबळांचे भावनिक वक्तव्य

महाराष्ट्र : बाळासाहेबांना अटक करायची नाही, माझे आदेश होते; छगन भुजबळांनी सांगितला तो घटनाक्रम

मुंबई : 'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!