शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी 

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान

नाशिक : शिंदेंचं जाऊदेत, फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे; प्रकल्प रोखू शकले असते- छगन भुजबळ

नाशिक : जनतेच्या उद्रेकामुळे लोकप्रतिनिधींना फुटला घाम !

महाराष्ट्र : दरवेळी कोर्टात जावे लागते, लढाईच्या क्षणाची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचे भुजबळांच्या कार्यक्रमात आव्हान

मुंबई : Chhagan Bhujbal: इतकी संपत्ती आणली कुठून? अखेर छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान

मुंबई : Uddhav Thackeray: हिंमत असेल तर एकाच व्यासपीठावर समोरासमोर या, होऊन जाऊ दे; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना उघड आव्हान 

महाराष्ट्र : NCP vs BJP: राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण!; भाजपाची टोलेबाजी