शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी डान्स करेन..., अनंत-राधिकासाठी सलमानची हटके पोस्ट

फिल्मी : 'मुरांबा' फेम अभिनेत्रीलाही होतं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण, शेअर केले फोटो

फिल्मी : अनंत-राधिकाच्या लग्नात बेभान होऊन नाचली अनन्या पांडे, हळदी सोहळ्यातील व्हिडिओ समोर

फिल्मी : अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये चंद्रमुखीचा जलवा, अमृता खानविलकरच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

फिल्मी : अनंत-राधिकाच्या लग्नात अजय-अतुलचा जलवा, 'वक्रतुंड महाकाय' गाण्याने दुमदुमला लग्नमंडप, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : ...अन् भर मंडपात शाहरुख अमिताभ-जया बच्चन यांच्या पडला पाया, अंबानींच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप

महाराष्ट्र : Anant-Radhika Wedding: नवरदेव निघाला...अनंत अंबानींचा शाही थाट; वऱ्हाडींनी अडवली वाट, वाजतगाजत स्वारी रवाना

फिल्मी : अनंत-राधिकाच्या वेडिंगची चर्चा, दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

फिल्मी : अनंत-राधिकाच्या लग्नाचं 'चारचौघी' नाटकाच्या टीमला आमंत्रण, अभिनेत्याने केलं कौतुक, म्हणाला- अंबानी मॅनेजमेंटकडून...