शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणचे दुसऱ्या दिवशी चार लूक्स, पहा तिचा ग्लॅमरस, क्लासी आणि हॉट अंदाज

फॅशन : Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?

फिल्मी : Cannes 2019 : दीपिका पादुकोणचा दुसऱ्या दिवशी दिसला क्लासी लूक, नवरा रणवीर सिंगने केली अशी कमेंट

फिल्मी : Cannes 2019: सोशल मीडियावर पुन्हा सुरु झाली तीच चर्चा; प्रियंका चोप्रा देणार का उत्तर?

फिल्मी : Cannes 2019: प्रियंका चोप्राच्या या लूकचे लेडी डायनाशी काय आहे कनेक्शन?

फिल्मी : Cannes 2019: पाहताच बाला कलेजा खल्लास झाला...! पाहा, दीपिका पादुकोणचा स्टाईलिश लूक!!

फिल्मी : Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री!

फिल्मी : Cannes 2019: कान्स फेस्टिव्हलसाठी सोनम कपूरने अशाप्रकारे केले डाएट आणि वर्कआऊट, जाणून घ्या तिचा डाएट प्लान

फिल्मी : Cannes 2019 : मल्लिका शेरावत अशी करतेय कान्सची तयारी, पहा हा Video

फिल्मी : क्या बात है कंगना ! चक्क १० दिवसांत घटवलं ५ किलो वजन