शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.

Read more

फिल्मी : कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन

फिल्मी : कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'!

फिल्मी : ७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?

फिल्मी : नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट

फिल्मी : मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

फिल्मी : जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना

फिल्मी : कान्स रेड कार्पेटवर शर्मिला टागोर यांच्या साधेपणाने जिंकलं मन, हिरव्या साडीत दिसल्या खूप सुंदर

फिल्मी : कान्समध्ये Oops मोमेंट! उर्वशी रौतेलाचा ड्रेस फाटला, Video व्हायरल

फिल्मी : वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष

फिल्मी : कान्समध्ये पदार्पण करणारी सर्वात कमी वयाची अभिनेत्री; 'लापता लेड' मधील 'फुलकुमारी'ची जगभर चर्चा