शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मंत्रिमंडळ विस्तार

परभणी : वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला सहा मंत्रिपदे; संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील, मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच मंत्री

रत्नागिरी : Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

नाशिक : मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

यवतमाळ : जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला

वर्धा : तब्बल दहा वर्षांनंतर भोयर यांच्या रुपाने वर्धा जिल्ह्याला मिळाले मंत्रिपद

सांगली : जयंत पाटील यांच्यासाठी मंत्रिपदाची संधी हुकली का?, पुन्हा चर्चेला जोर

पुणे : पुण्याला आता मंत्र्यांना खात्याची प्रतीक्षा; पालकमंत्री हा कळीचा मुद्दा, कोणत्या दादांना मिळणार?

गडचिरोली : धर्मरावबाबांना मंत्रिपदाने दिली हुलकावणी! भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नावाचीही होती चर्चा

पुणे : जातीय समीकरणातून भरणेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ