लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी - Marathi News | Unseasonal rains in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बुलडाणा शहरात सांयकाळी सात वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे हा अवकाळी पाऊस पडला आहे. ...

खामगाव शहरातील १३ घंटागाडी पूर्ववत करा मनसे आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन - Marathi News | Restore 13 hour clocks in Khamgaon city MNS aggressive, statement given to Chief Minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरातील १३ घंटागाडी पूर्ववत करा मनसे आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

घंटागाडी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. ...

पूर्णा नदी पुलावर दुचाकी घसरली, दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler falls on Purna river bridge, two youths die | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदी पुलावर दुचाकी घसरली, दोन तरुणांचा मृत्यू

दोघेही येरळी येथीलच रहिवासी असून अविवाहित होते. ...

पावले चालती शेगावीची वाट..... - Marathi News | Walking steps waiting for Shegavi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावले चालती शेगावीची वाट.....

पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून भाविक दर्शन घेत आहेत. ...

महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन - Marathi News | Maratha community protests for reservation in Chakka Jam, Raheri by burning tires on the highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांच्या आदेशानुसार राहेरी बु येथे आज महामार्गावर अकरा वाजता टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. ...

हरयाणातील आराेपीकडून सहा देशी पिस्तूल जप्त, टुनकी परिसरात साेनाळा पाेलिसांची कारवाई  - Marathi News | Police seize six country pistols, police action in Tunki area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हरयाणातील आराेपीकडून सहा देशी पिस्तूल जप्त, टुनकी परिसरात साेनाळा पाेलिसांची कारवाई 

हरयाणातील एकास पाेलिसांनी २३ फेब्रुवारी राेजी रात्री अटक केली़ वसीम खान ईलीयास खान रा़ सिंगर पुन्हाना जिल्हा नूहू राज्य हरयाणा असे आराेपीचे नाव आहे़. ...

धक्कादायक! सासूने बॅटने मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू - Marathi News | son in law dies after mother in law beats her with a bat in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! सासूने बॅटने मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

माहेरी असलेल्या पत्नीच्या घरी जाऊन शिवीगाळ करणे, तसेच सासू व पत्नी दरवाजा उघडत नसल्याने जावयाने दारावर दगडाने हल्ला सुरू केला. ...

बोरखेडमध्ये पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यात सोडले - Marathi News | A leopard trapped in a cage in Borkhed was released in Ambabarwa Sanctuary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोरखेडमध्ये पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यात सोडले

या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यातील चुनखडी बिटमध्ये सुखरूप सोडण्यात आले आहे. ...