lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय

Buldhana collector office, Latest Marathi News

सकल मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Agitation of Matang community at Buldhana District Collectorate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सकल मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

बुलडाणा जिल्हा नियोजन समिती बैठक वादळी ठरण्याचे संकेत - Marathi News | Buldhana District Planning Committee Meeting will be strorming | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा नियोजन समिती बैठक वादळी ठरण्याचे संकेत

बुलडाणा: पुढील वित्तीय वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगने जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून पालकमंत्र्यांनी पांदण रस्त्यांसाठी जनसुविधा योजनेचा वळवलेल्या निधीच्या अनुषंगाने चांगलेच वादंग १४ जानेवारीच्या दुपारी एक वा ...

जिल्हाधिकारी यांनी साधला टाकळी विरो ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ - Marathi News | Buldhana District collector meet villagers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हाधिकारी यांनी साधला टाकळी विरो ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’

बुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दहा जानेवारी रोजी शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे रात्री भेट देऊन ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ साधला. ...

बंदी असतानाही बुलडाणा जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात - Marathi News | Despite the ban, the fodder transported out of Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बंदी असतानाही बुलडाणा जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात

बुलडाणा: जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईची शक्यता पाहता जुलै २०१९ अखेर पर्यंत जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी घातलेली असतानाही सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर चाºयाची परजिल्ह्यात वाहतूक होत आहे. ...

गौण खनिजाचे अवैध उत्खनन; कंत्राटदार कंपनीस २२ कोटींचा दंड - Marathi News | Illegal mining of minor minerals; 22 crores penalty for contractor company | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिजाचे अवैध उत्खनन; कंत्राटदार कंपनीस २२ कोटींचा दंड

बुलडाणा: चिखली-मेहकर तालुक्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या सारंगवाडी येथील सध्या बंद पडलेल्या प्रकल्प परिसरातून कथितस्तरावर अवैधरित्या गौण खनिजाचा उपसा केल्याप्रकरणी संबंधीत कंत्राटदारास २२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...

बालविवाह झाल्यास संबंधित गावातील सरपंचाचे पद रद्द करणार! - Marathi News | In case of child marriage, the post of Sarpanch will be canceled! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालविवाह झाल्यास संबंधित गावातील सरपंचाचे पद रद्द करणार!

बुलडाणा जिल्ह्यात भविष्यात कुठल्याही शहरी तथा ग्रामीण क्षेत्रात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा नगरसेवकाचे सदस्यत्वच रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहेत. ...

खामगाव पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत - Marathi News | Welcome to the District Collector at Khamgaon Municipality Administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

खामगाव : जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शनिवारी पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांचे पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...

बुलडाणा जिल्ह्यात २६२ नवीन मतदान केंद्र - Marathi News | Buldana district has 262 new polling stations | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात २६२ नवीन मतदान केंद्र

बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ अर्हता दिनांकावर आधारित पुर्ननिरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. ...