शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : उत्पादन क्षेत्रापासून ते शेतीपर्यंत..., करांशिवाय अर्थसंकल्पातून झाले हे १० मोठे बदल

राष्ट्रीय : हा तर गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार’’, अर्थसंकल्पावर राहुल गांधींची खोचक टीका  

व्यापार : अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

व्यापार : जर १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त; तर ४-८ लाख रुपयांवर ५% टॅक्स कसा?

लोकमत शेती : Budget 2025 : 'केंद्रीय अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांच्या घोषणा उद्योगपतींना फायद्याच्या'; राजकीय नेत्यांकडून टीका

व्यापार : Union Budget 2025: टॅक्स ५१ वेळा, टीडीएस २६ वेळा..., निर्मला सीतारमण यांच्या भाषणात कुठला शब्द आला किती वेळा? पाहा  

व्यापार : डिलिव्हरी बॉईज, शहरी कामगारांसाठी अर्थसंकल्पात लॉटरी? २ मोठ्या योजनांची घोषणा

व्यापार : Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डसाठी कसा करावा अर्ज? शेतकऱ्यांना किती रुपये मिळतील? जाणून घ्या...

महाराष्ट्र : लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या..., अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एकनाथ शिंदेंनी मानले आभार!

व्यापार : खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी सहा वर्षांचं मिशन, निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा