शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स

व्यापार : Adani Group : इकडे अर्थसंकल्प सादर झाला अन् तिकडे गौतम अदानींनी 1.85 लाख कोटी गमावले

पुणे : Budget 2023: सामान्य नागरिक, महिला, उद्योग क्षेत्राला गती देणारा हा अर्थसंकल्प

व्यापार : Budget 2023 : सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार जमवणार 51,000 कोटी रुपये, बजेटमध्ये ठेवण्यात आलं असं टार्गेट

चंद्रपूर : अर्थसंकल्पातून भारतीयांच्या 'निर्मल' आशा धुळीस मिळाल्या; खासदार बाळू धानोरकरांची टीका

महाराष्ट्र : Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: “निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प, अजित पवार यांचा टीकेचा बाण

राष्ट्रीय : Budget 2023: टॅक्सच्या बाबतीत मध्यम वर्गाला दिलासा, यामुळे देश घडवणाऱ्या लोकांना बळकटी मिळेल

कोल्हापूर : सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : Aaditya Thackeray On Union Budget 2023: “महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळणारा अर्थसंकल्प, राज्याला काहीच मिळालं नाही”: आदित्य ठाकरे