शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : ‘शिवभोजन’ थाळीचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, योजना सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक

फिल्मी : जरा तरी दया दाखवा... जया बच्चन संसदेत भडकल्या, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सुनावलं

लोकमत शेती : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार पण कधी? काय म्हणता आहेत तज्ञ; वाचा सविस्तर

व्यापार : नव्या कायद्यात.. आता केंद्राला वाटेल तेव्हा करवाढ, कर कपात होऊ शकते; बजेटची वाट पाहण्याची गरज नाही

व्यापार : महिलांसाठीची लोकप्रिय सरकारी योजना बंद होणार? गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; किती आहे व्याजदर?

व्यापार : १२ नाही, १३.७ लाखांच्या उत्पन्नही करमुक्त होऊ शकते; हे गणित नव्याने मांडले तर... एकदा जुळवून तर बघा

राष्ट्रीय : कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केलाय विवाह

व्यापार : अर्थसंकल्पानंतर झिरोधाचे निखिल कामथ यांची पोस्ट का होतेय व्हायरल? बिहारशी आहे कनेक्शन

व्यापार : महिन्यात सोन्याचा भाव ५ हजाराने वाढला; अर्थसंकल्पानंतर सोने खरेदी करावे की विक्री?

व्यापार : भारताचा २० टक्के खर्च व्याज भरण्यात जातो; सर्वाधिक महसूल कुठून मिळतो? ९९ टक्के लोकांना माहित नसणार