शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसीत उड्डाणपूल ते शहर सौंदर्यीकरणासाठी तरतूद; असा आहे मनपाचा अर्थसंकल्प

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस

गोवा : सात पॉवरफुल मंत्र्यांच्या खात्यांना १२,५७१ कोटी; गोवा सरकारचे निम्मे बजेट ६ मंत्र्यांना!

पुणे : Pune : पुणे जिल्ह्यासाठी एक लाख ४७ हजार ८०० कोटी; वार्षिक पतआराखडा जाहीर

मुंबई : मंत्रालय जागणार...निधी खर्चासाठी तीन दिवस, तीनच रात्री; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची दिसेल लगबग

नागपूर : मुंबई-पुण्यापेक्षा सुंदर ‘स्मार्ट मॉडर्न फॅसिलिटी‘, मनपाचा ३३३५.८४ कोटींचा अर्थसंकल्प

पुणे : PMC Budget | पुणे महापालिकेच्या इतिहासात अर्थसंकल्पाने प्रथमच पार केला ९ हजार कोटींचा टप्पा

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या ३८ कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ

पुणे : PMC Budget | पाणी पुरवठा विभागाला सर्वाधिक महत्त्व; जाणून घ्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदी

पुणे : पुणेकरांवर करवाढ नाही; महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल ९ हजार ५०० कोटींचे बजेट सादर