शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख: खिडकीबाहेर अंधुक-अंधुक

व्यापार : Rule Changes from 1st February : LPG पासून ते UPI पर्यंत... आजपासून 'हे' बदल लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

राष्ट्रीय : जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज

राष्ट्रीय : 'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा

पुणे : गरिबी निर्मूलनासाठी ‘बजेट’मध्ये ४ टक्के निधी हवा; सीएचएचडीआरची मागणी

व्यापार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन रचणार इतिहास! असा विक्रम आतापर्यंत कोणाच्याच नावे नाही; तुम्हीही कराल कौतुक

व्यापार : अर्थसंकल्पात नोकरदारांना नेमकं काय हवं? 'या' १० गोष्टी बदलण्याची तज्ज्ञांना अपेक्षा

व्यापार : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याला झळाळी! आतापर्यंतची उच्चांकी किंमत, जानेवारीपासून ४४०० रुपयांची वाढ

व्यापार : महिला, तरुण, गरीब, शेतकरी.. अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार? सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का?

व्यापार : Budget 2025 : ५ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतं KCC चं लिमिट; बजेटमध्ये होऊ शकते घोषणा