शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : विकासाची क्षमता असणाऱ्या शहरांना बनविणार ‘ग्रोथ हब’

व्यापार : Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार?

संपादकीय : सत्तेची समझोता एक्स्प्रेस ! पूर्णत: स्वबळावर सत्तेवर नसल्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात 

व्यापार : तुमच्या करांमधूनच सरकारला मिळते सर्वाधिक ६३ टक्के उत्पन्न

व्यापार : शेअर बाजारातील कमाईवर ‘कर’वाढ

बुलढाणा : ४ काेटी तरुणांसाठी २ लाख काेटी रुपये; विकसित भारतासाठी काैशल्य वाढविणार; राेजगार निर्मितीवर भर

व्यापार : वस्त्रोद्योगात गुंतवणुकीसाठी मिळणार वाढीव क्रेडिट गॅरंटी

तंत्रज्ञान : एआयसाठी प्रथमच २५५ कोटींचा निधी, अणू तंत्रज्ञानासाठी खासगी क्षेत्राची मदत; स्मॉल रिॲक्टर्सची निर्मिती करणार

व्यापार : सौर, पवन ऊर्जेतून होणार मोठा फायदा; मोफत वीज योजनेला चालना   

व्यापार : केंद्रातही बहिणींचे लाड; ३ लाख कोटींची तरतूद