शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नाशिक : सावरकरांच्या छायाचित्राचा अखेर अंदाजपत्रकात समावेश

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा २२६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

बीड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे २० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर - दीपक नागले

ठाणे : मनपाचा अर्थसंकल्प म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन व अपारदर्शकतेचा नमुना, काँग्रेस जिल्हाध्यक्षांची टीका  

सोलापूर : महापालिका स्थायी समिती सभापतीची निवड लांबणीवर

नाशिक : स्थायी समितीकडून ११५ कोटींची भर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या कचरा निर्मूलनासाठी केवळ २४ कोटी रुपये

नागपूर : एनएमआरडीएचा पहिलाच अर्थसंकल्प १७५९.७१ कोटींचा

नाशिक : दिंडोरी नगरपंचायतीचा ८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर