शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : अर्थसंकल्पात वित्तीय शिस्त राखणे महत्त्वाचे! बजेटमध्ये झाले खूपच बदल

संपादकीय : आयकर: इकडे आड, तिकडे विहीर!

राष्ट्रीय : मोदी सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प आव्हानात्मक; सर्वसामान्यांना मिळणार आयकर करात सूट? 

नागपूर : मनपा अर्थसंकल्पाला २५ टक्के कात्री : रस्त्यांच्या कामांना फटका

नाशिक : अंध अपंगाची नाशिक महापालिकेवर धडक

राष्ट्रीय : बाप रे ! भंगार विकून रेल्वेनं कमावली 3 राज्यांतील 'बजेट' पेक्षाही मोठी रक्कम

व्यापार : पुढील अर्थसंकल्पाची पूर्वतयारी १४ ऑक्टोबरपासूनच सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेचा अर्थसंकल्प औरंगाबादकरांची फसवणूक करणारा

संपादकीय : अर्थशेखरी - अर्थसंकल्प: संभ्रमित की संदिग्ध?

सोलापूर : सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच अंदाजपत्रकात घोळ घालतात : महापौर