शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : मखाना बोर्ड,  IIT पाटणा विस्तार... निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ्या घोषणा

व्यापार : Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

व्यापार : बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

संपादकीय : आजचा अग्रलेख: खिडकीबाहेर अंधुक-अंधुक

राष्ट्रीय : जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज

राष्ट्रीय : 'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा

पुणे : गरिबी निर्मूलनासाठी ‘बजेट’मध्ये ४ टक्के निधी हवा; सीएचएचडीआरची मागणी

व्यापार : अर्थसंकल्पात नोकरदारांना नेमकं काय हवं? 'या' १० गोष्टी बदलण्याची तज्ज्ञांना अपेक्षा

व्यापार : अर्थसंकल्पापूर्वी सोन्याला झळाळी! आतापर्यंतची उच्चांकी किंमत, जानेवारीपासून ४४०० रुपयांची वाढ

व्यापार : महिला, तरुण, गरीब, शेतकरी.. अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार? सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का?