शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरणार; विरोधक सरकारला कोंडीत पकडणार....

वसई विरार : वसई विरार मनपाचा ३ हजार ९२६ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर

ठाणे : ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही

राष्ट्रीय : इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय?

गोवा : नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन

पुणे : पाणी योजना, रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य! राजगुरूनगर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प, यंदा करवाढ नाही

पुणे : अंदाजपत्रकाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य - महापालिका आयुक्त

पुणे : पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर

गडचिरोली : अर्थसंकल्पात मिळेल का 'एससी- एसटी' वर्गाला न्याय?

पुणे : PMC Budget 2025: पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर