शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

गोवा : Budget 2019: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 30 जानेवारीला सादर करणार गोव्याचा अर्थसंकल्प

राष्ट्रीय : मोदी सरकारचे अखेरचे बजेट अंतरिम असणार की लोकप्रिय?

संपादकीय : अंतरिम अर्थसंकल्प की जाहीरनामा?

पुणे : असा आहे पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प : वाचा ठळक मुद्दे 

पुणे : तिजोरीत खडखडाट असताना अंदाजपत्रकाची कोटीच्या कोटी उड्डाणे 

राष्ट्रीय : अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना?

जालना : जालना पालिकेच्या २६४ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी

नाशिक : मनपा अंदाजपत्रकासाठी नगरसेवकांची ओढाताण

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील एकाही घोषणेची पूर्तता नाही; शहर कागदावरच दिसतेय सुंदर, स्वच्छ

आंतरराष्ट्रीय : बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद