शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

नाशिक : नाशिकला पर्यटन मार्गाचा लाभ मिळण्याची अपेक्षा

नाशिक : खासगी क्षेत्राचा विकासात सहभाग

नाशिक : उच्च शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने आशादायी चित्र

नाशिक : कृषी क्षेत्रातील अत्यंत  महत्त्वाच्या मुद्द्यांनाच बगल

नाशिक : पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प

नागपूर : अर्थसंकल्प-२०१९ :  नागपुरात  ‘एम्स’, ‘मेट्रो’सह ‘हाऊसिंग’ला मिळणार ‘बूस्ट’

नागपूर : अर्थसंकल्पात गडकरींच्या मंत्रालयांची छाप

व्यापार : Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका

मुंबई : हा तर 'अनर्थ'संकल्प, देशाचा गाडा आणखी गाळात रुतण्याची भीती; राज्यातील विरोधकांची टीका

व्यापार : Union Budget 2019: जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त?