शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

महाराष्ट्र : मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही, अंबादास दानवेंची टीका

राष्ट्रीय : 'हिम्मत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा', ब्रिजभूषण सिंह यांचे प्रियंका गांधींना आव्हान

महाराष्ट्र : “मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

राष्ट्रीय : भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून समन्स जारी, कारवाईची शक्यता

राष्ट्रीय : महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? प्रियंका गाधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, होणार कारवाई! 

राष्ट्रीय : ब्रिजभूषण सिंह हाजीर हो...; लैंगिक छळाच्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने दिले आदेश

राष्ट्रीय : ‘पोक्सो’मुळे कुस्तीपटू, वडिलांना नोटीस; उच्च न्यायालयाने मागविले म्हणणे

राष्ट्रीय : कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सुनावणी सुरू

राष्ट्रीय : कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिक आणि बबिता फोगाटमध्ये ट्विटरवॉर, पाहा...