शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

संपादकीय : अग्रेलख: कुस्तीतली मस्ती! राजकारणी मंडळींचा विविध क्रीडा संघटनांमध्ये गोंधळ

महाराष्ट्र : काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय 'कुस्ती' मातीला मिळाली - आव्हाड

अन्य क्रीडा : भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले

राष्ट्रीय : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला न्यायालयाने दिली स्थगिती; उद्या होणार होती निवडणूक

राष्ट्रीय : लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे गुन्हा नाही; कोर्टात ब्रिजभूषण यांच्या वकिलाचे स्पष्टीकरण

अन्य क्रीडा : बृजभूषण पिता-पुत्र कुस्ती निवडणुकीतून झाले बाद; जावई विशाल सिंग बिहारचे प्रतिनिधित्व करणार

राष्ट्रीय : मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे, ब्रीजभूषण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रीय : छळाचे आरोप गंभीर, मात्र अटकेने हेतू साध्य होईल?

राष्ट्रीय : महिला कुस्तीपटू लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर

अन्य क्रीडा : ब्रीजभूषण यांच्याविरूद्ध आखाड्याबाहेरील कुस्ती अन् आता विदेशात डंका; पदक जिंकताच संगीता भावुक