शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

राष्ट्रीय : ती मुलगी प्रचंड दबावाखाली, आमच्यावरही दबाव टाकला जातोय; साक्षी मलिक हिचा आरोप

राष्ट्रीय : महिला कुस्तीपटूंशी त्यांनी अनेकदा गैरवर्तन केले; आंतरराष्ट्रीय पंच जगबीरसिंग यांचा दावा

राष्ट्रीय : 'हिच ब्रिजभूषण सिंह यांची ताकद...', दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर बजरंग आणि विनेशची टीका

राष्ट्रीय : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला धक्का; अल्पवयीन कुस्तीपटूने जबाब बदलला

राष्ट्रीय : ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण; अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी खोटी तक्रार दिल्याची माहिती...

राष्ट्रीय : भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?, विनेश फोगाटचा प्रश्न

संपादकीय : हे बृजभूषण इतके महत्त्वाचे कसे?

राष्ट्रीय : क्रीडा मंत्री आणि पैलवानांमध्ये ६ तास बैठक; ब्रीजभूषण यांच्या 'त्या' पदासाठी लवकरच निवडणूक

राष्ट्रीय : क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी कुस्तीपटू तयार! ठिकाण आणि वेळ अद्याप ठरलेली नाही

राष्ट्रीय : मोठा दावा! अल्पवयीन रेसलरने ब्रिजभूषणांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे आरोप मागे घेतले