lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोदवड

बोदवड

Bodwad, Latest Marathi News

जामठी येथील बौद्ध समाज स्मशानभूमीचे अतिक्रमण काढा - Marathi News | Remove the encroachment of the Buddhist community cemetery at Jamthi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामठी येथील बौद्ध समाज स्मशानभूमीचे अतिक्रमण काढा

जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे ...

जामठी येथे अंत्यविधीच्या जागेवरून वाद - Marathi News | Dispute over burial place at Jamthi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामठी येथे अंत्यविधीच्या जागेवरून वाद

जामठी येथे बौद्ध समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी करण्याच्या जागेवरून वाद झाला. ...

बोदवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to 'Janata Curfew' in Bodwad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Eight and a half lakh cash lampas from Bodwad State Bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लंपास

स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाजवळून आठ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी घडली. ...

३८ अन्न पाकिटांचा दंड भरण्याचे आदेश - Marathi News | Order to pay penalty of 38 food packets | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :३८ अन्न पाकिटांचा दंड भरण्याचे आदेश

पोषण आहार उकिरड्यावर फेकल्याप्रकरणी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांनी सोमवारी बोदवड येथे भेट देवून पोषण आहाराची तपासणी केली. त्यात बालकांना द्यावयाची अन्नाची ३८ पाकिटे कमी भरली. ...

अन्नाची पाकिटे फेकली नसून अंगणवाडीतून चोरी झाल्याचा सेविकेचा दावा - Marathi News | The maid claims that the food was not thrown away but was stolen from the Anganwadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अन्नाची पाकिटे फेकली नसून अंगणवाडीतून चोरी झाल्याचा सेविकेचा दावा

उकिरड्यावर फेकलेल्या स्थितीत आढळलेली अंगणवाडीतील अन्नाची पाकिटे ही फेकलेली नसून, चोरीस गेल्याचा दावा अंगणवाडीसेविकेने केला आहे. ...

जामठी येथे व्यायामशाळा असूनही ठरतेय निरर्थक - Marathi News | Despite having a gym at Jamthi, it is useless | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामठी येथे व्यायामशाळा असूनही ठरतेय निरर्थक

जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे. ...

बोदवडमधील महिलेची बाराव्या दिवशी कोरोनाशी झुंज संपली - Marathi News | The woman from Bodwad ended her fight with Corona on the twelfth day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडमधील महिलेची बाराव्या दिवशी कोरोनाशी झुंज संपली

५५ वर्षीय महिलेची बारावी दिवशी ६ रोजी कोरोनाशी मृत्यूची झुंज संपली. ...