शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : पुणेकर मला परका समजणार नाही

नवी मुंबई : युतीमुळे नवी मुंबई शिवसैनिक नाराज; अनेक जणांनी दिले राजीनामे

पुणे : साहेब आणि दादां वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद

पुणे : मासा छोटा असो किंवा बडा, अडकला तो अडकला ; रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

पुणे : उदयनराजेंना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

राष्ट्रीय : नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

राजकारण : ...त्यांच्याबद्दल बोललो तर लोक वेडे समजतील; आदित्य ठाकरेंचा नाव न घेता राणेंना टोला

सिंधुदूर्ग : मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे

ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड

नवी मुंबई : गणेश नाईकांसोबत 55 नगरसेवक भाजपाच्या वाटेवर