शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : Karnataka Election Results 2018 कोल्हापुरात साखर-पेढे व फुगडीचा फेर

पुणे : शत-प्रतिशत भाजपचा डंका, पुण्यात धरला विजयी ठेका

महाराष्ट्र : Hunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण

राष्ट्रीय : 'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे

पुणे : बघा मनसेचे पुण्यातले अनोखे गाजर हलवा आंदोलन

राष्ट्रीय : जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है !

राष्ट्रीय : भाजपा आमदाराने धमकावल्यानंतर पोलीस संरक्षणात नवरदेवाच्या डोक्यावर पडल्या अक्षता

नाशिक : शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’

मुंबई : शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायणा'वर कारवाई

राष्ट्रीय : गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपा सरकार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थित शपथविधी सोहळा