शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Prasad Lad: ...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं

राष्ट्रीय : Pushkar Singh Dhami: फ्लावर नहीं फायर हैं! पराभूत होऊनही पुष्कर धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री; पाहा, ५ मोठी कारणे

मुंबई : Shweta Mahale: 'या' आमदार देशात 'सर्वोत्कृष्ट, चंद्रकांत पाटील म्हणाले सार्थ अभिमान

राष्ट्रीय : सूट सूट सूट! फेसबुककडून भाजपला मोठं डिस्काऊंट; १० निवडणुकांमधील धक्कादायक आकडे उघड

राष्ट्रीय : हॅलो, कुठे आहात? मोदींनी परदेशात जाण्यापासून रोखलं अन् योगींचं आयुष्य बदललं; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : UP Election Result : उत्तर प्रदेशात भाजप जिंकतोय! जाणून घ्या, कोण-कोणत्या गोष्टी 'मोफत' देणार योगी सरकार

मुंबई : Devendra Fadanvis: 'लहान मुलगाही सांगेल शिवसेनेची भविष्यात काय अवस्था होईल'

राष्ट्रीय : Uttar Pradesh Exit Poll 2022: युपीत 8 एक्झिट पोलचं भाजप विजयावरच शिक्कामोर्तब, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : 'होय, मी प्रखर राष्ट्रवादी अन्...'; संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेला लगेच उत्तर दिलं!

मुंबई : Sanjay Raut: शिवसेना भवनावरुन संजय राऊत थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला; दीड तास चर्चा अन् इशारा!