शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी नाही तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना कोण देऊ शकतं आव्हान? ममता, नितीश की केजरीवाल? सर्व्हेमधून खुलासा

राष्ट्रीय : एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात?

राष्ट्रीय : मोदींना नमवण्यासाठी विरोधी पक्षांचा जबरदस्त प्लॅन, INDIA ची स्थापना करून दिले ५ राजकीय संदेश

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा लेटेस्ट सर्व्हे; कुणाला किती जागा मिळतायत? जाणून थक्क व्हाल

महाराष्ट्र : BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

महाराष्ट्र : महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा

महाराष्ट्र : PHOTO : साहेबांनी भाकरी फिरवली अन् दादांनी..., अजित पवार उपमुख्यमंत्री होताच मीम्सचा पाऊस

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी

आंतरराष्ट्रीय : PM Modi US Visit: PM मोदींचे महादान, जो बायडनना मिळणार सहस्रचंद्रदर्शनाचे पुण्य; पाहा, दिलेल्या भेटींचे महत्त्व

मुंबई : नऊवारी नेसून चित्रा वाघ यांची योगासने; अयोध्या पौळचा खोचक टोला