शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : वन नेशन, वन इलेक्शन मोदी सरकारसमोर लोकसभेतच मोठा अडथळा; एवढी मते लागणार की...

राष्ट्रीय : ... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण

राष्ट्रीय : अशी कशी ही आघाडी ! 'INDIA' आघाडीत २८ पक्ष, पैकी ७ काँग्रेस फोडून बनलेले, ७ एनडीएसोबत होते

व्यापार : 10 कोटी ग्राहकांना ₹400 स्वस्त मिळणार गॅस स‍िलिंडर, चेक करा आपलं नाव

राष्ट्रीय : वेळेआधीच होणार २०२४ लोकसभा निवडणूक, पण..; फक्त ५ पाँईंटमध्ये वाचा भाजपाचा संपूर्ण प्लॅन

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वीच मोदी-शाहांचा BIG Plan; भाजपाचं 'मिशन १६०' काय आहे?

फिल्मी : संसदेत ३ दिवस 'गदर २' चे स्पेशल स्क्रिनींग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

फिल्मी : संसदेत सनी देओलने ४ वर्षात विचारला १ प्रश्न; उपस्थितीही केवळ १८ टक्के

राष्ट्रीय : 'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार

मुंबई : ज्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे सूर जुळाले; ती सिनेट इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ?