शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मराठी मतदार, हिंदुत्व कार्ड, राज ठाकरेंचा करिश्मा; भाजपाला मनसेची गरज का पडली?

राष्ट्रीय : भाजपाच्या या उमेदवाराच्या अंगात होतो देवीचा संचार, असा देतात भाविकांना आशीर्वाद, पाहा खास फोटो

मुंबई : खासदारकी गेल्यानंतर पुढील प्लॅन काय?; प्रीतम मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : 'मोदी काळात' मुख्यमंत्रिपद गमावणारे मनोहरलाल खट्टर सातवे मुख्यमंत्री, इतर 6 कोण? पाहा...

राष्ट्रीय : रणनीती! ७६ वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ नेत्याची मुलगी भाजपात जाणार?

राष्ट्रीय : भाजपाच्या १९५ च्या यादीत केवळ एकमेव मुस्लीम उमेदवार; कोण आहेत अब्दुल सलाम..?

राष्ट्रीय : गंभीर बाहेर पडण्यामागं 'राज'कारण; लोकसभेच्या तोंडावर मोठा निर्णय, 'आप'ने डिवचलं

राष्ट्रीय : एक बंदा काफी है! हारलेली बाजी भाजपानं जिंकली; कधीही पराभव न झालेल्या नेत्याची कमाल

महाराष्ट्र : इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...

राष्ट्रीय : सर्व्हे: योगी, अमित शाह की...; कोण ठरू शकतो PM मोदींचा खरा उत्तराधिकारी? या दोन नेत्यांमध्ये 'क्लोज फाइट'!