शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : सांगलीला सारे मिळून ‘स्मार्ट सिटी’ बनवा - चव्हाण; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश

मुंबई : मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्र : 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

महाराष्ट्र : “नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही

जालना : जाफराबादेत अविश्वास ठराव दाखल करून नगरसेवक सहलीवर; पण नगराध्यक्षा भाजपच्या वाटेवर

राष्ट्रीय : युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

राष्ट्रीय : भाजप नेत्यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे भरभरून मतदान; काँस्टिट्युशन क्लबच्या निवडणुकीत रुडी विजयी

गोवा : काही मंत्र्यांचा सप्टेंबरमध्ये 'मोरया'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० सप्टेंबरनंतर गोवा भेटीवर

गोवा : 'एमबीबीएस'साठी आणखी ५० जागा द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी